मेष: धार्मिक गोष्टीत भाग घ्याल, धर्मासाठी धन खर्च कराल
वृषभ: जुने वाद मिटतील, एकमत होईल
मिथुन: शिक्षणासाठी वेळ द्या, लक्षपूर्वक अभ्यास करा
कर्क: दुरावलेल्या मित्रांची भेट होईल आनंद होईल
सिंह: लक्षपूर्वक कामे करा, अभ्यास वाढवा
कन्या: विनाकारण वाद वाढवू नका शक्यतो वादाचे प्रसंग टाळा
तुळ: अति चिंतेमुळे आरोग्य बिघडू शकते, अति विचार टाळा
वृश्चिक: पाहुण्यांची वर्दळ वाढेल, पाहुण्यांचे आगमन होईल
धनु: आपल्या विचारांना व मतांना न्याय मिळेल, समाधान लाभेल
मकर: प्रतिस्पर्धी वाढतील, लक्षपूर्वक कामे करा
कुंभ: एखादी गोष्ट पटत नसल्यास शांत रहा, तो विषय टाळा
मीन: शंकेचे निरसन होईल, आत्मिक समाधान लाभेल.





