मेष शिल्लक गोष्टीला विनाकारण महत्त्व देऊ नका, मानसिक त्रास
वृषभ: पावसाळी वातावरणामुळे आरोग्यात बदल होऊ शकतो
मिथुन: कफ वृत्तीमुळे आरोग्याची हानी होऊ शकते, काळजी घ्या
कर्क: हवामानाचा परिणाम शरीरावर होऊन आजारी पडण्याची शक्यता
सिंह: योग्य व्यक्तीच्या सल्ल्यामुळे आलेली अडचण दूर होईल.
कन्या: नियोजन केल्याशिवाय कामाला सुरुवात करू नका
तुळ: गैरसमजामुळे नाती तुटतील जवळील व्यक्ती दुरावेल
वृश्चिक: आपल्या शक्तीनुसार कामे करा व हाताळा, अन्यथा नुकसान
धनु: कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी असावी
मकर: भागीदाराच्या व्यवसायातून लाभ होईल. कष्ट वाढवा
कुंभ: जबाबदारी ओळखून कामे करा, आळस टाळा
मीन : झालेल्या चुकीचा स्वीकार करा, आरोप प्रत्यारोप करणे टाळा.