मेष: नोकरी अथवा व्यवसायातील बदल लाभकारी ठरेल, प्रयत्न करावा
वृषभ: आलेल्या अडचणी दूर होतील, मित्रांची साथ लाभेल
मिथुन: कुटुंबासोबत वेळ घालवाल मौज मजा कराल, आनंदी असाल
कर्क: शिक्षणासंबंधीच्या अडचणी दूर होतील, गुरुजनांची साथ
सिंह: मनातील इच्छा पूर्ण होईल एका गोष्टीचा त्याग करावा लागेल
कन्या: मोठी गुंतवणूक करू शकता गुंतवणुकीतून लाभ होईल
तुळ: व्यवसायानिमित्त लांबचे प्रवास घडतील
वृश्चिक: आरोग्यातील कटकटीमुळे कामे पूर्ण होणार नाहीत
धनु: गोड गोष्टींचे खुलासे होतील संशय दूर होईल, समाधान लाभेल
मकर: ज्येष्ठांचा सल्ला हितकारी ठरेल, मार्गदर्शन घ्यावे
कुंभ: एखाद्या जबाबदारीचे काम स्वीकारावे लागेल, वरिष्ठ खूश
मीन : नोकरीच्या ठिकाणी आलेल्या अडचणी दूर होतील, कामात यश





