मेष:एखाद्याची मदत करणे लाभदायी, स्वार्थ परमार्थ साधाल
वृषभ: संततीची चिंता सतावेल काळजी वाटेल
मिथुन: वरिष्ठ खुष असतील कामे वेळेत पूर्ण कराल, शाबासकी मिळेल
कर्क: आर्थिक नियोजन बिघडू शकते, व्यवहार सांभाळून करा
सिंह: पितृसंपत्तीमुळे कुटुंबात वाद होऊ शकतो
कन्या:एखाद्या मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, काळजी वाढेल
तुळ: अपशब्द किंवा व्यवहार यामुळे नुकसान, सभ्यता पाळा
वृश्चिक: तांत्रिक बिघाडामुळे कामात बदल करावा लागेल
धनु: नियोजनबद्ध कामे करा नक्की यश मिळेल, आळस टाळा
मकर : प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील एखादा जिवलग लाभेल
कुंभ: आरोग्याकडे लक्ष द्या स्वत:साठी वेळ काढा
मीन: कागदोपत्री व्यवहार चुकून नुकसान होऊ शकते, सतर्क रहा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





