मेषः घरात मंगल कार्याचे नियोजन कराल, त्यासाठी व्यस्त असाल
वृषभः आपले काम शक्यतो आपणच पूर्ण करा.
मिथुनः बरीच कामे एकत्र लागण्याची शक्यता आहे. तशी परिस्थिती आहे.
कर्कः प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते. बदनामीचे प्रसंग ओढवतील.
सिंहः पूर्वी केलेल्या मेहनतीचा वा दुसऱयाला केलेल्या मदतीचा फायदा
कन्याः कामाची पूर्तता न केल्याने मानहानी होऊ शकते.
तुळः दुरावलेल्या नात्याना जोडण्याची संधी मिळेल, विचारांती निर्णय घ्या.
वृश्चिकः मनाजोगे यश न मिळाल्याने नाराज, पण यश नक्की मिळेल
धनुः हातून झालेल्या चुकांमधून शिका व पुढे ती चूक होऊ देऊ नका
मकरः विरोधकांचा विचार नको, आत्मविश्वासपूर्वक कामे करा
कुंभः सकारात्मक विचार करा. उशीर झाला तरी यश नक्की तुमचेच असेल
मीनः सरकारी कामे पूर्ण होण्यासाठी अडचण येईल. पूर्वतयारी करा





