मेष: कुटुंबाची विशेष काळजी घ्या जबाबदारीने वागा
वृषभ: कामात अडचण आली तरी काम पूर्ण होईल, प्रयत्न करत रहा.
मिथुन:जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ, धनलाभ होईल
कर्क: संधिवाताचा त्रास उद्भवू शकतो, आरोग्याची काळजी घ्या
सिंह:गैरसमजामुळे जवळील नाते तुटू शकते, वेळीच संशय दूर करून घ्या
कन्या: अति स्वार्थापोटी मोठे नुकसान होऊ शकते, स्वार्थ टाळा
तुळ: वरिष्ठांची मर्जी सांभाळा, वेळेत कामे पूर्ण करा
वृश्चिक: संधीसाधू लोकांपासून लांब राहा, वेळीच त्यांना ओळखा
धनु: शुभ वार्ता कानी पडेल, आनंदी वातावरण असेल
मकर: आर्थिक व्यवहार पूर्ण होतील जुनी येणी वसूल होतील
कुंभ: अतिवृष्टीमुळे कामात बदल करावा लागू शकतो, सावध रहा
मीन: हितशत्रूपासून लांब राहा, त्यांना वेळीच ओळखा.