मेष: येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी मित्रांची साथ घ्या, लाभ होईल
वृषभ: कुटुंबात कलहाचे वातावरणात निर्माण होणार नाही याची काळजी घ्या
मिथुन: हटवादी स्वभावाने नुकसान होऊ शकते, हट्ट करू नका.
कर्क: आपली कुवत पाहूनच इतरांना मदत करा
सिंह: कामात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल, आनंदी व समाधानी असाल
कन्या: नवीन वास्तु घेण्यास संबंधित असलेली अडचण दूर होईल
तुळ: विरोधकांचा विरोध मावळेल संबंध सुधारतील
वृश्चिक: संततीच्या आरोग्याची चिंता सतावेल
धनु: घाई गडबडीत कामाची सुरुवात करू नका, संयमाने कामे करा
मकर: अचानक एखाद्या समारंभाला जावे लागेल
कुंभ : आर्थिक अडचण दूर होईल जुनी येणी वसूल होतील
मीन: दांपत्य जीवनात आलेल्या अडचणी दूर होतील.