मेष: कामानिमित्त लांबचे प्रवास घडतील, प्रवासात काळजी घ्या
वृषभ: मोठे खर्च विचार करून करा आर्थिक नियोजन बिघडू शकते
मिथुन: कामाची जबाबदारी वाढेल शारीरिक थकवा जाणवेल
कर्क: अचानक मोठा निर्णय घ्यावा लागेल, विचारपूर्वक कामे करा
सिंह: मनाप्रमाणे कामे होतील जबाबदाऱ्या वाढतील, यश मिळेल
कन्या: कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका, उतू नका, मातू नका
तुळ: क्षुल्लक कारणामुळे वाद होऊ शकतात, बोलताना विचार करा
वृश्चिक: मनाप्रमाणे गोष्टी घडतील केलेल्या प्रयत्नाला यश मिळेल
धनु: देणेकऱ्यांचे देणे लवकर फेडा मानसिक त्रास होऊ शकतो
मकर: आत्मविश्वास वाढवा, जिद्दीने कामाला लागा, यश नक्कीच मिळेल
कुंभ: कामाचा तणाव वाढेल शारीरिक थकवा जाणवेल
मीन: आर्थिक व्यवहार नियोजनपूर्वक व जपून करा





