मेष: कनिष्ठ आपल्या मनाविरुद्ध वागतील, मानसिक त्रास होईल
वृषभ: चुकीच्या गोष्टीचे समर्थन करू नका, नंतर मनस्ताप होईल
मिथुन: आपली बाजू स्पष्टपणे मांडा सभ्य भाषा वापरा
कर्क: जुने जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, धनलाभ होईल
सिंह: विद्युत उपकरणे जपून वापरा मोठे नुकसान होऊ शकते
कन्या: वरिष्ठांशी वादविवाद टाळा, संयमी व शांत रहा
तुळ: कुटुंबामध्ये नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, शुभकार्य घडेल
वृश्चिक: मोठे निर्णय विचार करून घ्या, घाई गडबड करू नका
धनु: सहकर्मींच्या चुकांमुळे आपल्याला बोल ऐकावे लागतील
मकर: खाद्यपदार्थाच्या व्यवसायातून मोठी प्राप्ती होऊ शकते प्रयत्न करा
कुंभ : विरोधक कटकारस्थाने करतील, सावध राहा
मीन: व्यवसायात प्रगती होईल व्यापार वाढेल, यश मिळेल.





