मेष: शिक्षणासंबंधीच्या अडचणी दूर होतील, अभ्यासात यश मिळेल
वृषभ: अति स्वार्थ नुकसानदायी ठरू शकतो, नाती दुरावू शकतात
मिथुन: कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण असेल
कर्क: घडलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा नव्याने कामाला लागा, यश मिळेल
सिंह: नोकरीत यश, बढतीचे योग समाधान लाभेल
कन्या: आयुष्यामध्ये नवीन व्यक्तीचा प्रवेश होईल, आत्मिक समाधान
तुळ: शीतपेय टाळा, कफ वृत्तीमुळे त्रास वाढू शकतो
वृश्चिक: अति आशेतून केलेला व्यवहार निराशादायी ठरू शकतो
धनु: ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, अशा गोष्टींपासून सावध
मकर: पितृ संपत्तीतून लाभ होऊ शकतो, जुने वाद मिटतील
कुंभ: धार्मिक कार्यात भाग घ्याल समाधान व शांती लाभेल
मीन: पूर्ण माहितीशिवाय कुठल्याच गोष्टीबद्दल टिपणी करू नका.





