मेष: आपल्या कामांमध्ये अडचणी येत असतील तर स्पष्टपणे बोला
वृषभ: नोकरीत बदल करण्याचा विचार असल्यास योग्य संधी
मिथुन: मनाप्रमाणे लाभ होणार नाही परंतु नुकसानही होणार नाही
कर्क: भावनांच्या भरात शब्द देऊ नका, विचित्र शब्दांचा प्रयोगही करू नका
सिंह: नोकरी संबंधित प्रवास व कुटुंबापासून लांब जाण्याचे योग
कन्या: नकारात्मक विचारांचा प्रभाव वाढेल, सकारात्मक विचार करा
तुळ: आयात निर्यात अशा व्यवहारातून उद्योगातून धनलाभ
वृश्चिक: कामापुरते मामा अशा माणसांना ओळखून लांब राहा
धनु: तुटलेले संबंध पुन्हा स्थापित करण्यासाठी संधी
मकर: पूर्ण माहितीशिवाय कोणालाही सल्ले देणे किंवा घेणे नुकसानकारक
कुंभ: वेळेत कामे पूर्ण न केल्यास दंड भरावा लागेल
मीन: अपुऱ्या ज्ञानामुळे नुकसान होऊ शकते, अभ्यास करा





