मेष:कामे पूर्ण होण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते, आळस टाळा
वृषभ: ज्या गोष्टीचा अभिमान वाटत होता, त्याचाच त्रास होऊ शकतो
मिथुन: आपले मत शांततापूर्वक मांडण्याचा प्रयत्न करा, घाई नको
कर्क: वरिष्ठ आपल्यावर खुश असतील शाबासकी मिळेल
सिंह: प्रवासामुळे थकवा जाणवेल शारीरिक दुखापत होऊ शकते
कन्या: आध्यात्मिक गोष्टीतून लाभ होईल, त्यासाठी वेळ द्या
तुळ: मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल, समाधान, आनंद लाभेल
वृश्चिक: जोडीदाराशी वादविवाद होऊ शकतात, मतभेद टाळा
धनु: जोडीदाराच्या सहमतीशिवाय कुठलेच निर्णय घेऊ नका
मकर: पोटाचे विकार उद्भवू शकतात बाहेरील अन्न टाळा
कुंभ: कुटुंबामध्ये शुभ कार्य घडेल आनंदाचे वातावरण असेल
मीन: मोठी खरेदी टाळा, आर्थिक नियोजन करून कामे करा.





