मेष: व्यवसायात मनाप्रमाणे वृद्धी होणे कठीण परंतु प्रयत्न करा
वृषभ: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची काळजी वाटेल
मिथुन: सरकारी कामे पूर्ण होतील आज विशेष प्रयत्न करा
कर्क: ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करू नये
सिंह: मनाप्रमाणे कामे होतील परंतु संयम बाळगावा लागेल
कन्या: एखाद्या चुकीच्या सवयीमुळे कामात अपयश येऊ शकते
तुळ: व्यापारात मोठी गुंतवणूक करण्यास संधी मिळेल, लाभ घ्या
वृश्चिक: विरोधक मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, शांत रहा
धनु: जमिनीसंबंधित असलेले जुने व्यवहार पूर्ण होतील आर्थिक लाभ
मकर: सतत अपयश येत असल्यास थोडे थांबा विश्रांती घ्या
कुंभ: जुन्या आजारांपासून त्रास उद्भवेल, आरोग्याची काळजी घ्या
मीन : निष्काळजीपणा नुकसानदायी ठरू शकतो सतर्क करा.





