मेष: अभ्यास नसलेल्या गोष्टीबद्दल बोलणे टाळा टिपणी करू नका
वृषभ: आरोग्याची काळजी घ्या ऐनवेळी जुनी व्याधी वाढू शकते
मिथुन: संधीवाताचा त्रास उद्भवू शकतो, प्रकृती जपा
कर्क: जोडीदाराशी प्रेमाने वागा आपली नाराजी दूर होईल
सिंह: सहकाऱ्यांशी प्रेमाने वागा त्यांच्या अडचणी समजून घ्या
कन्या: मोठी गुंतवणूक करण्यास संधी लाभेल
तुळ: जवळील व्यक्ती षड्यंत्र करतील राजनीतीपासून लांब राहा
वृश्चिक: कामानिमित्त अचानक लांबचे प्रवास करावे लागतील
धनु: कामातील बदल योग्य असेल बदलीचा विचार करावा यश मिळेल
मकर: घडलेल्या गोष्टीचा पश्चाताप होईल मानसिक त्रास होऊ शकतो
कुंभ: कामाच्या दगदगीमुळे चिडचिडपणा वाढेल मानसिक त्रास
मीन : मनातील एखादे मोठे कार्य होईल, समाधान लाभेल.





