मेष: ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाने सहकार्याने अडचणी दूर होतील
वृषभ: चुकीच्या लोकांचा प्रभाव आपल्यावर पडेल, सावध राहा
मिथुन: नवीन करत असलेल्या कार्यामध्ये यश, आर्थिक उन्नती
कर्क: वेळ काढून समाजकार्यासाठी कार्य करा, मानसिक समाधान मिळेल
सिंह: जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी वेळ द्या, आळस पण टाळा
कन्या: प्रयत्न केल्यास अशक्य गोष्टदेखील शक्य होते, याचा प्रत्यय
तुळ: चांगल्या कामाचे चांगले फळ मिळेल, निश्चिंत रहा, संयम राखा
वृश्चिक: विनाकारण बोल ऐकावे लागतील, मानसिक तणाव वाढेल
धनु: व्यापार वृद्धीसाठी केलेल्या प्रयत्नात हटकून यश, लाभ होईल
मकर: अंतर्मुख होऊन विचार करा यश नक्की, अडचणी दूर होतील
कुंभ: कुटुंबामध्ये वातावरण खेळीमेळीचे असेल, आनंदी असाल
मीन: कामाचा थकवा जाणवेल, विश्रांतीची गरज भासेल





