मेष: नोकरदार, व्यावसायिक महिलांसाठी प्रगतीशील दिवस
वृषभ: दुसऱ्याचे नुकसान व अहीत होणार नाही, याकडे लक्ष द्या.
मिथुन: स्पर्धा परीक्षेतील सहभागात यश नक्कीच
कर्क: वडिलोपार्जित व्यवसाय किंवा धंदा वाढवायचा असल्यास संधी
सिंह: एखाद्यावर विचारपूर्वक विश्वास ठेवा. विश्वास घातक ठरू शकतो.
कन्या: एखाद्याला निस्वार्थ भावनेने मदत करा
तुळ: परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे असल्यास उत्तम संधी
वृश्चिक: सांभाळून प्रवास करा, अनोळखीवर विश्वास ठेवू नका
धनु: आपल्या कुटुंबासाठी घेतलेला निर्णय योग्य असेल.
मकर: आजचा दिवस सर्वसामान्य असेल, काळजी नसावी.
कुंभ: एखाद्या सभेत किंवा चर्चेसाठी जाण्यापूर्वी अभ्यास करा.
मीन: करत असलेल्या व्यवसाय किंवा नोकरीत मनाप्रमाणे यश





