मेष: नोकरीच्या ठिकाणी राजकारणात यश मिळेल.
वृषभ: महागणपतीच्या उपासनेने कामाला सुरुवात करा यश नक्की
मिथुन: प्रिय व्यक्तीची भेट होईल त्यांच्यासोबत वेळ घालवाल
कर्क: स्वार्थासाठी इतरांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या
सिंह: मैदानी स्पर्धेत भाग घेणार असाल तर यश नक्की
कन्या: विनाकारण एखाद्या गोष्टीचा आपल्यावर आरोप होऊ शकतो
तुळ: नवीन काही शिकण्याची संधी प्राप्त होईल
वृश्चिक: संततीच्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागू शकते
धनु: एखाद्या गोष्टीचे समर्थन करताना अभ्यास करा
मकर: आधी केलेल्या चांगल्या कामाची पावती आता मिळेल
कुंभ: शिक्षणासाठी वेळ द्या, भविष्यात त्याचा फायदा होईल
मीन : मित्राच्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागू शकते.





