मेष:जोडीदाराची काळजी घ्यावी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा
वृषभ: आपल्या चुकीमुळे वरिष्ठांचा रोष सहन करावा लागेल
मिथुन: सरकारी योजनेचा फायदा घ्या. मिळालेल्या संधीचा उपयोग करा
कर्क: वरिष्ठ आपल्यावर एखाद्या जबाबदारीचे काम सोपवतील
सिंह: पित्त व जागरणाचा त्रास होऊ शकतो, विश्रांती घ्या
कन्या: मोठे व्यवहार शक्यतो आज टाळा, तोटा संभवतो
तुळ: कामाची दगदग वाढेल शारीरिक दुखापत होऊ शकते
वृश्चिक: इतरांच्या चुकीचे खापर आपल्यावर फोडण्यात येईल
धनु: पाहुण्यांची वर्दळ वाढेल. त्यांच्या सेवेत वेळ जाईल
मकर: केलेल्या कष्टाप्रमाणेच त्याचे फळ मिळेल
कुंभ: आपल्या युक्तीचा इतर लोक फायदा घेऊन आपल्याला नावे ठेवतील
मीन: मिळालेल्या संधीचा सदुपयोग कसा करता येईल, याकडे लक्ष द्या





