मेष: कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील, संधीचा फायदा घ्या
वृषभ:जवळील व्यक्तीच्या आयुष्यातील दु:ख पाहून मानसिक त्रास
मिथुन:एखादा मोठा निर्णय घेताना द्विधा मनस्थिती, ज्येष्ठांचा सल्ला घ्या
कर्क: जोडीदाराशी वादावादी होऊ शकते, मानसिक अस्वास्थ्य
सिंह:आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी योग्य संधी मिळेल
कन्या: कामातील दुर्लक्ष मोठे नुकसानदायी ठरू शकते
तुळ: विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे यश मिळेल, अभ्यास वाढवा, प्रयत्न करा
वृश्चिक: जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, वास्तु संबंधित अडचणी दूर
धनु: कुटुंबातील सदस्य कामाचे कौतुक करतील, शाबासकी मिळेल
मकर: संततीच्या शिक्षणासंबंधीत आलेल्या अडचणी दूर होतील
कुंभ: जोडीदाराच्या सहकार्याने अडचणी दूर होतील, समाधान
मीन : कामानिमित्त परदेशगमन होईल, परस्थळी जावे लागेल.





