मेष: आपले अधिकार व शक्ती जाणून घ्या, संधीसाधुंपासून लांब राहा
वृषभ: राजकारणामध्ये यश, एखादा मोठा पदभार सांभाळावा लागेल
मिथुन:गरजुंना मदत करा समाजकार्यात भाग, समाधान लाभेल
कर्क: जसा विचार तशाच घटना घडतील, सकारात्मक विचार करा
सिंह: एखाद्याची निंदा किंवा थट्टा मस्करी करणे महागात पडू शकते
कन्या: इतरांवर हसणे टाळा समोरील व्यक्तीची बाजू समजून घ्या.
तुळ: मिळालेल्या वेळेत अपुरी कामे पूर्ण करा अन्यथा आर्थिक नुकसान
वृश्चिक: शक्यतो आपली जबाबदारी पूर्ण करा. जबाबदारी झटकू नका
धनु: आळसपणामुळे मोठी कामे अर्धवट राहू शकतात
मकर: मोठ्या समारंभामध्ये भाग घ्याल, आनंदी व उत्साही असाल
कुंभ: सरकारी कामे वेळेत करून घ्या, नियमांचे पूर्ण पालन करा
मीन: व्यापारी वर्गांना व्यापारात मनाप्रमाणे यश स्री वर्गाकडून लाभ





