मेष: अचानक प्रवासाचे योग जुळून येतील किंवा धार्मिक स्थळी भेट द्याल
वृषभ: संततीच्या पुढील शिक्षणाबद्दल चिंता वाढेल, पण निवारा नाही होईल
मिथुन: कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल, जुने प्रश्न सुटतील
कर्क: प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील त्यांच्या भेटीतून लाभ होईल.
सिंह: मनाविरुद्ध प्रवास अथवा त्या प्रवासातून त्रास होऊ शकतो
कन्या: घरातील वडीलधारी व्यक्तींच्या आरोग्याची चिंता सतावेल
तुळ: जवळच्या व्यक्तीशी गैरसमजामूळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो
वृश्चिक: बदनामीचे प्रसंग येतील आपली बाजू प्रामाणिकपणे मांडा
धनु:कामाचा कितीही बोजा असला तरी घरच्यांसाठी वेळ द्या
मकर : संततीच्या शिक्षणाची किंवा आरोग्याची चिंता सतावेल
कुंभ:संततीच्या चांगल्या कामामुळे आपल्याला समाधान व अभिमान वाटेल.
मीन: राजकारणी व संधीसाधू लोकांपासून दूर रहा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





