मेषः सत्य परिस्थिती स्वीकारा, उगाचचमोठेपणा नको अडचणीत याल
वृषभः वास्तू घेण्याबाबतचे रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतील
मिथुनः भागीदारीतून असलेला व्यवसाय यशस्वी होईल, धनलाभ
कर्कः मेहनतीचा लाभ नक्कीच होणार, काळजी नको
सिंहः संसर्गजन्य आजारापासून त्रास, आरोग्य सांभाळा
कन्याः गैरसमजातून दुरावलेले नाते सुधारेल, मतभेद दूर होतील
तुळः एखादा निर्णय घेण्यासाठी मोठय़ा व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या
वृश्चिकः मनात सुरू असलेला गोंधळ किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळेल
धनुः कार्यक्षेत्री अन्यायाविरूद्ध न बोलल्यामुळे त्याचा जास्त त्रास होईल
मकरः घरी किंवा राहत्या जागेसंबंधी एखादा प्रश्न उपस्थित होईल
कुंभः राजकारणी मित्राशी चर्चा टाळा, उगाचच वाद होण्याची शक्यता
मीन ः सांसारिक गोष्टींचा कंटाळा येऊन अध्यात्माकडे वळाल





