मेष: उत्साही व ऊर्जावान असाल वेळेत कामे पूर्ण कराल
वृषभ: न पटणाऱ्या व्यक्तींशी वाद घालू नका, वेळ वाया जाईल
मिथुन: जोडीदाराबरोबर देवदर्शन अथवा यात्रा सहलीचे नियोजन
कर्क: आरोग्याला महत्त्व द्या आरोग्य जपा, नुकसान होऊ शकते
सिंह: वचन देताना विचारपूर्वक द्या नंतर अडचणीत सापडू शकता
कन्या: मनातील चंचलता वाढेल द्विधा मनस्थिती होईल
तुळ: आपल्या चुकीमुळे जवळील व्यक्ती कायमस्वरूपी दुरावू शकते
वृश्चिक: सरकारी नियमांचे पालन करा, दंड आकारला जाऊ शकतो
धनु: आज वाद विवादापासून लांब राहा, मानसिक त्रास वाढेल
मकर : मनातील शंका दूर होईल मानसिक समाधान शांती लाभेल
कुंभ:गैरसमजामुळे जवळील व्यक्ती दुरावू शकते
मीन: मोठे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या, नुकसान टळेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





