मेष: मातृ चिंता सतावेल, त्यांची काळजी वाटेल
वृषभ: कामाची जबाबदारी वाढेल जबाबदारी ओळखा व वागा
मिथुन: अज्ञानामुळे मोठे नुकसान होऊ शकते अभ्यास वाढवा
कर्क: अतिविचार अनिद्रा यामुळे शारीरिक त्रास होईल
सिंह: कामाचा तणाव वाढेल दगदग होईल, लक्षपूर्वक कामे करा
कन्या:अचानक मोठा खर्च करावा लागेल, आर्थिक नियोजन करा
तुळ: चुकीचे मित्र व चुकीची संगत यामुळे आर्थिक नुकसान
वृश्चिक:कामाच्या ठिकाणी मोठे निर्णय घ्यावे लागतील
धनु: आपले कोण परके कोण याचा विचार करा, त्यानुसार वागा
मकर : जुने घेतलेले निर्णय अचानक बदलावे लागतील
कुंभ: आर्थिक व्यवहार जपून करा, हिशोब चोख ठेवा
मीन:कौटुंबिक कामामध्ये व्यस्त असाल, कुटुंबाची काळजी वाटेल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





