मेष: वात पीडा वाढून आरोग्य बिघडू शकते, काळजी घ्या
वृषभ: अपुरे काम पूर्ण करण्यासाठी वेळ द्या, आळस टाळा
मिथुन: परदेशी जाण्याचे योग जुळून येतील, कामानिमित्त प्रवास
कर्क: दिलेले वचन पूर्ण करण्यास प्रयत्न करा, जबाबदारी ओळखा
सिंह: मिळालेल्या संधीचा गैरवापर करू नका, फायदा करून घ्या
कन्या: कुटुंबात आलेली अडचण दूर होईल, जोडीदाराची उत्तम साथ
तुळ: घेतलेला संकल्प आधी पूर्ण करा, नंतरच इतरत्र लक्ष द्या
वृश्चिक: चुकीच्या आहारामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात
धनु: नोकरीत सहकर्मी अडचण निर्माण करतील, त्रास होईल
मकर : इतरांच्या गोष्टीत हस्तक्षेप करू नका, प्रकरण शेकेल
कुंभ: आजची सर्व कामे आजच पूर्ण करा, आळस टाळा
मीन: इतरांना मदत कराल त्याचे आत्मिक समाधान लाभेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





