मेष: मर्यादेत व चौकटीत राहून कामे करा, मर्यादा ओलांडू नका
वृषभ: संततीच्या आरोग्याची चिंता सतावेल, विशेष लक्ष द्या
मिथुन: कुटुंबासाठी धन खर्च करावा लागेल, समाधान मिळेल
कर्क: कनिष्ठांच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील
सिंह: विरोधकांचा विरोध वाढेल शांत व संयमी राहून कामे करा
कन्या: मोठी गुंतवणूक करताना विचार करा, ज्येष्ठांचा सल्ला घ्या
तुळ: गुप्त शत्रू कामात अडचण निर्माण करतील, सतर्क रहा
वृश्चिक: कामाच्या दगदगीमुळे चिडचिडपणा वाढेल, मानसिक त्रास
धनु: घाई गडबडीत कामे करू नका शारीरिक इजा होऊ शकते
मकर: जोडीदाराचा आदर करा त्यांच्या सल्ल्यानुसार वागा
कुंभ: कुटुंबासाठी मोठी खरेदी कराल, आनंदी वातावरण असेल
मीन : गरजेपेक्षा जास्त बोलणे किंवा वाद करणे नुकसानदायी ठरेल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





