मेष: मित्र परिवाराच्या आयुष्यात आलेली अडचण सोडविण्यात वेळ जाईल.
वृषभ: समोरील व्यक्तीचा स्वभाव व स्थिती पाहूनच मनातील गोष्टी बोला
मिथुन: मोठी गुंतवणूक वा निर्णय घेण्यापूर्वी मार्गदर्शन घ्या
कर्क: कृषी व्यावसायिकांना लाभ, मोठी गुंतवणूक करण्याची संधी
सिंह: महत्वाची कामे वेळेत पूर्ण करा, आळसामुळे मोठे नुकसान
कन्या: दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी योग्य काळ
तुळ: खर्चाचे नियोजन करा, आर्थिक अडचण उद्भवेल
वृश्चिक: कठीण परिश्रमाशिवाय पर्याय नाही, यश नक्की
धनु: गुंतवणूक जपून करा, अटी नियम वाचून पालन करा. सावध राहा
मकर : उसने परत मिळवताना मानसिक त्रास, वाद विवाद
कुंभ: कठोर निर्णयामुळे व्यक्ती दुरावेल, गैरसमज वाढतील.
मीन: आर्थिक अडचण उद्भवेल, पैसे जपून वापरा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





