मेषः तल्लख बुद्धीने काम करून कष्ट वाढवल्यास अतिरिक्त धनलाभ
वृषभः न्यायालयाशी संबंधित निर्णय आपल्या बाजूने असेल, यश मिळेल
मिथुनः आपल्या विरोधात मत असलेल्या व्यक्तीचे मन वळविण्यात यश
कर्कः पैशांची देवाणघेवाण करताना संयमाने व्यवहार करा.
सिंहः अडकलेले पैसे आज मिळतील जुनी येणी वसूल होतील
कन्याः आर्थिक स्थिती सुधारेल इतरत्र पैसे गुंतवण्यासाठी योग्य
तुळः व्यवसायामुळे नवीन संपर्क वाढेल
वृश्चिकः स्वतःसाठी थोडासा वेळ द्या आरामही करा आरोग्याची काळजी घ्या
धनुः वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याचा विचार असल्यास संधी प्राप्त
मकरः जुन्या मित्राच्या ओळखीपासून विवाहेच्छुकांना स्थळे येतील
कुंभः जुन्या ठेवी मोडून इतरत्र पैसे गुंतवायचे असल्यास योग्य निर्णय घ्या.
मीनः क्रीडा स्पर्धेत भाग घेत असाल तर नक्की यश मिळेल





