मेष: सहनशक्ती वाढवा, संयमाने कामे करा, लाभ होईल
वृषभ: वरिष्ठांशी मतभेद वाढतील नोकरीत अस्थिरता निर्माण होईल
मिथुन: नवीन वस्तूची खरेदी कराल मनाप्रमाणे खर्च करता येईल
कर्क: लक्षपूर्वक कामे करा निष्काळजीपणामुळे नुकसान होईल
सिंह: कामातील घाई गडबड उतावळेपणा नुकसानदायी ठरेल
कन्या: स्वत:साठी वेळ द्याल भौतिक सुखासाठी धन खर्च कराल
तुळ: कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे, मन:शांती बिघडेल
वृश्चिक: सार्वजनिक ठिकाणी मानसन्मान, एखादे पद प्राप्त
धनु: बंधुवर्गाची चांगली साथ लाभेल, कामे पूर्ण होतील
मकर : पथ्य पाळा, आरोग्याची काळजी घ्या
कुंभ: कठोर निर्णय घ्यावे लागतील भावनिक होऊ नका
मीन: व्यवसायवृद्धी होईल, नवीन संधीचा लाभ घेता येईल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





