मेषः विद्यार्थ्यांनो अभ्यासात प्रगती करण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करा
वृषभः चुकांचा विचार करण्याची गरज, दुसऱयांना दोष देऊ नका.
मिथुनः सर्व कामे मनाप्रमाणे होतील परिस्थिती आपल्या बाजूने असेल
कर्कः प्रामाणिकपणाच्या स्वभावामुळे प्रेमात कोणीही पडू शकते.
सिंहः विचित्र आव्हानाचा स्वीकार कराल, हितशत्रू आश्चर्यचकित
कन्याः विद्यार्थी वर्गाला दिवस चांगला, आधी केलेल्या अभ्यासाचा उपयोग
तुळः आपल्या विचारांवर आणि मेहनतीवर ठाम राहा यश मिळेल.
वृश्चिकः अडचणी सोडविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होईल.
धनुः व्यवसायात प्रगती आणि लाभ दोन्ही प्राप्त करू शकता.
मकरः मित्र किंवा कुटुंबातील राजकारणी लोकांमुळे थोडासा त्रास
कुंभः एखादी अडचण किंवा संकट असेल तर जोडीदाराशी शेअर करा
मीन ः एखाद्याला दिलेले वचन पूर्ण न केल्यास अपमान होऊ शकतो.





