मेषः कुटुंबासोबत दिवस आनंदी जाईल, यात्रेला जाल
वृषभः हलगर्जीपणामुळे वरिष्ठांचा राग सहन करावा लागू शकतो.
मिथुनः आधी झालेले वाद शक्यतो उद्भवणार नाहीत याची काळजी घ्या
कर्कः विरोधक थोडा त्रास देतील न घाबरता उत्तर द्याल
सिंहः उष्णता व धुळीचा त्रास संभवतो. प्रवासात काळजी घ्या.
कन्याः वडीलधाऱयांच्या सेवेत अथवा मदत करण्यात दिवस जाईल
तुळः महत्वाच्या कामाचे पेपर अथवा त्यासंबंधित कामामुळे ताण वाढेल
वृश्चिकः प्रवास सहलीसंबंधीत व्यावसायिकांना ऑफर मिळेल,
धनुः व्यवसाय व्यापारासाठी कर्जमंजुरी होईल
मकरः भागीदाराचा व्यवसाय करीत असाल तर नवीन भागीदार मिळेल
कुंभः पोटासंबंधीचे आजार उद्भवतील, आरोग्याची काळजी घ्या
मीनः व्यवसायवृद्धीसाठी राजकारण करावे लागेल.





