मेष: निस्वार्थीपणे केलेल्या कामाचे फळ मिळेल, ज्येष्ठांशी मर्जी राहील
वृषभ: विरोधकांचा राग शांत, आत्मिक समाधानाची प्राप्ती
मिथुन: अति आत्मविश्वासामुळे अंदाज चुकीचे ठरण्याची शक्यता
कर्क: अपूर्ण कामांना प्राधान्य द्या, अन्यथा नुकसानीची शक्यता
सिंह: कौटुंबिक घटनांमुळे मानसिक त्रास संभवतो, दक्ष राहा
कन्या: निर्णय घेताना जोडीदाराचे मत घ्या, अन्यथा नुकसान
तुळ: पूर्ण अभ्यासांती कामात हात घाला अन्यथा काम अपूर्ण
वृश्चिक: ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी, मानसिक तयारी ठेवा
धनु: आवडीच्या व्यक्ती भेटतील, आनंद प्राप्ती
मकर : एखाद्याची थट्टा मस्करी महागात पडेल, अन्यथा पश्चाताप
कुंभ: वरिष्ठ खुष, एखादी महत्वाची जबाबदारी पडेल, पूर्ण कराल
मीन: शारीरिक दुखापती, जुनी दुखणी डोके वर काढतील.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





