मेषः विरुद्धलिंगी व्यक्तीच्या रूपाला भाळून आपण त्रासात पडू शकता.
वृषभः वैवाहिक जीवनात आज शांती समाधानाचे वातावरण असेल
मिथुनः जुन्या शत्रुपासून आज त्रास होण्याची शक्मयता
कर्कः कदाचित आपल्याला शेरास सव्वाशेर व्यक्तीची भेट होऊ शकते
सिंहः वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लांबचे प्रवास करावे लागतील.
कन्याः उत्पन्नवाढीसाठी नवीन प्रयोग करण्यास हरकत नाही यश मिळेल
तुळः कुठल्याच नवीन कामाची सुरुवात करू नका
वृश्चिकः कामात यश मिळण्यासाठी वरि÷ांचा आशीर्वाद व सल्ला घ्या
धनुः आधी घेतलेल्या निर्णयांचा आपल्याला पश्चाताप होऊ शकतो
मकरः आपल्या प्रेमाचा प्रस्ताव मान्य होईल योग्य संधी मिळेल, प्रेमात यश
कुंभः इच्छेविरूद्ध एखाद्या कार्यक्रमाला जावे लागेल त्यामुळे नाराज असाल
मीन ः नोकरी बदल करण्याचा विचार असल्यास प्रयत्न करा.





