मेषः घरातील व कामावरील वरिष्ठांची मर्जी सांभाळल्यास बक्षीस मिळेल
वृषभः कामावर जादाचे काम करावे लागल्याने नाराजी असेल
मिथुनः जुन्या मित्रांच्या मदतीने रेंगाळलेली कामे पूर्ण होतील
कर्कः पंचपक्वान्नांचा लाभ मिळेल, पाहुण्यांच्या घरी जाता येईल
सिंहः अध्यात्मिक क्षेत्रातील लोकाशी भेट होईल, मत प्रसन्न असेल
कन्याः प्रेमी युगलांना विवाहासाठी घरातून मंजुरी मिळेल.
तुळः कार्यक्षेत्रातील विरोधक कामात अडचणी आणतील
वृश्चिकः जोडीदाराशी अविश्वास दाखवल्याने वाद संभवतो. माघार घ्या
धनुः राजकारणाशी संबंधित व्यक्तीना नवीन कामाची जबाबदारी येईल
मकरः मनातील गोष्ट पूर्ण होण्यासाठी काही गोष्टीचा त्याग करावा
कुंभः घरातील वाढत्या खर्चामुळे मतभेद व वादविवाद होतील
मीनः मदत करावी लागली तर निस्वार्थीपणे करा





