मेष: मातापित्यांच्या आरोग्याची चिंता सतावेल, आरोग्याची काळजी घ्या
वृषभ: व्यापारी वर्गाला व्यापारात मनाप्रमाणे यश, नवीन संधीचा लाभ
मिथुन: जवळील नात्यात तूट निर्माण होऊ शकते, शब्दप्रयोग जपून करा
कर्क: कामांमध्ये अचानक बदल करावा लागू शकतो, लांबचे प्रवास घडतील
सिंह: प्रेमाचा प्रस्ताव मान्य होईल, मनातील इच्छा पूर्ण होतील
कन्या: निस्वार्थ भावनेने केलेल्या सेवेतून आत्मिक समाधान लाभेल
तुळ: दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यात मोठी हानी होऊ शकते आरोग्य जपा
वृश्चिक:नकारात्मक विचारांमुळे आरोग्यावर परिणाम. सकारात्मक राहा
धनु: कौटुंबिक जीवनच छान असेल गैरसमज दूर होतील
मकर : मोठी गुंतवणूक जपून करा, अति स्वार्थ करू नका
कुंभ: कामाची दगदग वाढेल आरोग्याची काळजी घ्या
मीन: वरिष्ठ आपल्यावर खुश असतील शाबासकी मिळेल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





