मेष: अघटीत घटनेमुळे मानसिक संतुलन बिघडू शकते, संयमी रहा
वृषभ: गोडबोले व संधीसाधू लोकांपासून दूर राहा
मिथुन: जोडीदाराचे महत्व ओळखा आदराने वागा
कर्क: घडलेल्या गोष्टीतून भविष्याचा विचार करता येईल, बोध घ्या
सिंह: कामानिमित्त परदेशगमनाचे योग जुळून येतील
कन्या: जोडीदाराच्या भावनेचा विचार व आदर करा
तुळ: इतरांवर अवलंबून राहून मोठे कामे हाती घेऊ नका, स्वावलंबी व्हा
वृश्चिक: भयग्रस्त वातावरण राहील मनामध्ये संशय भीती कायम
धनु: वरिष्ठांचा रोष सहन करावा लागेल, वेळेत कामे पूर्ण करा
मकर : इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका
कुंभ: निर्णय घेताना भावनिक होऊ नका, कर्तव्याचे पालन करा
मीन: अध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने अडचण दूर होईल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





