मेष: एकाग्रतेने काम करा, दुर्लक्ष केल्यास नुकसानकारक ठरेल
वृषभ: अपुरी कामे पूर्ण करा, अडलेली कामे पूर्ण होताना दिसतील
मिथुन: एखाद्याचा विरोध अभ्यासपूर्वक करा, अकारण वाद नको
कर्क: धार्मिक स्थळी जाल, पूजेचे नियोजन कराल.
सिंह: कामाच्या ठिकाणी शांत राहा, अपमानजनक घटनेची शक्यता
कन्या: राग रूसवा नको, अहंकारामुळे नुकसान होईल
तुळ: कामाचा थकवा जाणवल्यास थोडी विश्रांती घ्या.
वृश्चिक: कामाच्या ठिकाणी काळानुसार वागा, हट्टीपणा सोडा
धनु: इतरांचे मन दुखावणार नाही, याची काळजी घ्या
मकर : पूर्वी घडलेल्या चुकांचा पश्चात्तात, मानसिक त्रास
कुंभ: पदाचा व हक्काचा गैरवापर करू नका, मानहानीची शक्यता
मीन: एखाद्याचा गैरवापर किंवा स्वार्थामुळे नुकसान संभवते.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





