मेष:व्यापारात वृद्धी होईल, मनाप्रमाणे आर्थिक लाभ
वृषभ: मनातील इच्छा पूर्ण होईल शुभ वार्ता कानी पडेल
मिथुन: वास्तु संबंधित घेतलेले निर्णय योग्य ठरतील
कर्क: वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल
सिंह: अनुकूल दिवस ठरेल, आपल्या कार्यात नावलौकिक होईल
कन्या: अडचणी दूर होतील, वरिष्ठांची उत्तम साथ लाभेल
तुळ: नवीन खरेदी लाभदायी ठरेल व्यवहार वेळेत पूर्ण होतील
वृश्चिक: गुंतवणूक लाभदायी ठरतील, व्यवहार पूर्ण होतील
धनु: जोडीदार व सहकर्मी यांची उत्तम साथ, अडचणी दूर होतील
मकर: एखादे शोधकार्य संशोधन पूर्ण होईल, कामात यश मिळेल
कुंभ: घाईगडबडीने निर्णय घेऊ नका संयमाने कामे करा, लाभ होतील
मीन: ऐच्छिक सुख प्राप्त होईल प्रिय व्यक्तींची साथ लाभेल





