बेळगाव – उत्तर कर्नाटक संबंधी या भागातील आमदारांनी आपले मते मांडले असून त्या बद्दल चर्चा करून पाऊले उचलली जातील असे कायदा मंत्री माधुस्वामी म्हणाले. त्या नंतर सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी आपले अहवाल सादर केले. पण विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या आणि माजी मंत्री डिके शिवकुमार आधी नेते ओपीएस व इतर मुद्ध्यांवर चर्चा करण्याची मागणी केली. या मुळे सभागृहात गदारोळ उडाला. आपले अहवाल सादर करून सभापती विश्वेश्वर हेगडे यांनी सादर करून बेळगावात आयोजित विधानसभेचे १४ वे अधिवेशन यशस्वी झाल्याचे सांगितले आणि अधिवेशनाचे कामकाज अनिर्धारित कालावधीसाठी तहकूब केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









