सातारा : मांढरदेव येथील प्रसिद्ध असणाऱ्या काळुबाई देवीच्या मंदिरात मिळालेल्या देणगीची दर महिन्याला खाजगी व्यक्तींकडून मोजणी केली जाते. मोजणी करताना देणगीत आलेले दीड लाख रुपये आणि दागिन्यांची चोरी केल्याचे समोर आले आहे. काळूबाई मंदिरातील दानपेटीतील रक्कम मोजणाऱ्या निवृत्त बँक कर्मचाऱ्यांने दीड लाखाची रुपयांची रक्कम आणि सोन्याचे दागिन्यांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे मांढरदेव भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या चोरी च्या घटनेप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








