बेळगाव – विविध मागण्यांच्या पूर्ततेची मागणी करत बस्तवाड (हलगा) येथे उपोषण करणाऱ्या परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने उपोषणातून हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवण्यात आले. परिवहन महामंडळ कर्मचारी मंचाने आयोजित केलेल्या उपोषणाला 7 दिवस पूर्ण झाले. संप मागे घ्या असे पोलिसांनी आधीच कळवले होते. मात्र असे असतानाही ते मागे हटले नाहीत. दरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. महात्मा गांधींचा फोटो घेऊनच घोषणाबाजी करत सरकारी बसमध्ये प्रवेश केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









