बेळगाव प्रतिनिधी – बेळगाव खानापूर रस्त्यावर नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असते त्यामुळे सातत्याने दुर्घटना घडत असतात आज दुपारी मच्छे येथे मालवाहू टिप्परचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा टीपरवरील नियंत्रण सुटले त्यामुळे टिप्पर दुभाजकावर जाऊन धडकला सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही व मोठी दुर्घटना टळली सदर घटनेत यात टिप्पर चे मोठे नुकसान झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









