The son of Devsu village received the state level exemplary social service award
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवसू गावचे सुपुत्र बब्रुवान राजे सावंत यांना राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार मिळालाय . रक्षक संघ महाराष्ट्र तसेच फ्लायिंग विंग स्टुडिओ आणि प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गुणगौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार देण्यात आला . त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









