सावंतवाडी : प्रतिनिधी
राज्य सरकारची तलाठी भरतीची जाहिरात अखेर शुक्रवारी प्रसिद्ध झाली आहे. राज्यात एकूण ४ हजार ६४४ पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी सिंधुदुर्गात १४३ तर रत्नागिरीत १८५ पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक आहे. यासाठे अर्ज २६ जूनपासून भरता येतील. राज्यातील एकूण ३६ केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठीची जाहिरात https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









