नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाची पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर ही तारीख सर्वोच न्यायालयाने निश्चित केली आहे. जवळजवळ ५ वर्षांनी ही सुनावणी पार पडली. या पूर्वी २०१७ मध्ये झाली होती.
सिनिअर कॉन्सिलर राकेश द्विवेदी, अॅड. ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी महाराष्ट्राच्या वतीने युक्तिवाद केला.
कर्नाटक सरकारच्यावतीने आज कोर्टात वेळ वाढवून मागीतला होता. आता २३ नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









