बेळगाव – आपल्या दोन मुलांसोबत विवाहित महिलेने नविलुतीर्थ धरणाच्या बॅकवॉटर मध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे . रामदुर्ग तालुक्यातील चुंचनूरचे रहिवाशी तनुजा परसप्पा गोडी (३२) सुदीप (४) आणि राधिका (३) असे मृतांची ओळख पटली आहे. आई तनुजाने पहिले आपले दोन्ही अपत्याला मारून त्या नंतर आत्महत्या केल्याची शंख वर्तविण्यात येत आहे .
मृतदेहानां मरणोत्तर परीक्षेसाठी सवदत्ती तालुका इस्पितळात रवाना करण्यात आले आहेत. सवदत्ती पोलीस स्थानकाच्या अस्तित्वात ही दुर्दैवी घटना घडली आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









