सातारा प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असणा-या बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान काही गाव गुंडांनी पाडल्याच्या विरोधात बेडग ते मुंबई असा पायी मोर्चा बौध बांधवांनी काढला असुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडुन वाढे फाट्यावरील राष्ट्रीय महामार्ग येथे रास्ता रोको सुद्धा करण्यात आला काही काळ रस्ता रोको केल्या नंतर हा मोर्चा पुढे मुंबई च्या दिशेनं रवाना झाला. पाडण्यात आलेली कमान पुन्हा बांधुन मिळावी अशी मुख्य मागणी या मोर्चात करण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








