सावंतवाडी : प्रतिनिधी
अपघात होण्याची शक्यता
झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे महामार्गाच्या दुभाजकावर बसविण्यात आलेला हायमास्ट. या हायमास्ट वर बसविण्यात आलेले दिवे अँगल मधून तुटून खाली लोंबकळत आहेत. हे लोंबकळत असलेले दिवे केव्हाही तुटून जीवघेणा अपघात होण्याची शक्यता आहे. खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.









