खेड प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीमुळे वाहनालकां पवास वेगवान अन् आरामदायी झाला आहे. आता कशेडी बोगद्यातील दुसरी मार्गिका ऑगस्ट अखेरीस खुली करण्याया दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग खाते व ठेकाधारक कंपनीने अंतर्गत कामांना गती दिली आहे. ऑगस्ट अखेरीस बोगद्यातील दुहेरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर नोकरमान्यां पवास आणखी वेगवान होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









