सातारा प्रतिनिधी
सातारा ते कास जाणाऱया यवतेश्वर घाट रस्त्यावर दि. 1 जुलै रोजी सुळक्यावान दगड निसटल्यी घटना घडली होती. त्यानंतर दरड कोसळली होती. मात्र, त्या सुळक्या एक महाकाय दगड मृत्या दबा धान बसलेला आहे. पावसामुळे त्या दगडाखाली भर निघून गेली असून तो अतिपावसात खाली येण्यी भिती व्यक्त होत असून सांबरवाडी आणि यवतेश्वर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदन देवून हा महाकाय दगड हटवण्यी मागणी केली आहे. त्या मागणीवरून हा दगड प्रशासनाकडून हटवण्यात आला आहे. त्यामुळे कास रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









